Vaidehi Parshurami | वैदेहीचा आगामी सिनेमा! | Simbaa, Ani Dr. Kashinath Ghanekar

2019-05-28 1

अभिनेत्री वैदेही परशुरामीने तिच्या सिनेसृष्टीमधील कारकिर्दीला दहा वर्ष पूर्ण झाली म्हणून सोशल मीडियावर तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सविषयी माहिती दिली. यापैकी तिचा एक खास सिनेमाविषयी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.